Love One Another by Khalil Gibran (एकमेकांवर प्रेम करा- मराठी भाषांतर)

मराठी भाषांतर 

एकमेकांवर प्रेम करा - खलील जिब्रान 

एकमेकांवर प्रेम करा, परंतू नका करू प्रेमाचा करार.

त्याऐवजी बनू द्या त्याला आपल्या आत्म्याच्या किनारी फिरणारा समुद्र.

एकमेकांचा कप भरा, परंतू नका पिऊ एकाच कपातून.

एकमेकांना आपल्या भाकरीतील तुकडा द्या, पण खाऊ नका तीच भाकरी.

एकत्र गा आणि नृत्य करा आणि आनंदी रहा, परंतु स्वतंत्र असू द्या तुमच्यातील प्रत्येकजण.

अगदी सतारीच्या तारादेखील स्वतंत्र असतात तरी थरथरतात त्या मात्र एकाच संगीताने.
आपली हृदये द्या, परंतु एकमेकांना सांभाळण्यासाठी नको.

फक्त आयुष्याच्या हातात असू शकतात हृदये आपली.

आणि एकत्र उभे रहा, तरीही जास्त जवळ जवळ नको .

कारण मंदिराचे खांब वेगवेगळ्या ठिकाणी असतात उभे.

आणि ओक वृक्ष आणि सरू वाढत नाहीत एकमेकांच्या सावलीत.

*******************

Love One Another by Khalil Gibran

Love one another, but make not a bond of love.

Let it rather be a moving sea between the shores of your souls.


Fill each other's cup, but drink not from one cup.


Give one another of your bread, but eat not from the same loaf.


Sing and dance together and be joyous, but let each one of you be alone.


Even as the strings of a lute are alone though they quiver with the same music.


Give your hearts, but not into each other's keeping.


For only the hand of life can contain your hearts.


And stand together, yet not too near together.


For the pillars of the temple stand apart.


And the oak tree and the cypress grow not in each other's shadow.




Comments

  1. मार्मिक कविता आहे सर. एकमेकांवर अपेक्षांची ओझं न ठेवता प्रेम कस करावं हे कळतंय या कवितेतून. सुंदर भाषांतर सर

    ReplyDelete
  2. Wow... unable to find wrods to appriciate your poem sir🙌🙌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Indian Writing in English B A II Sem IV (Notes)

Silence! The Court is in Session (Study Material)

Dream on Monkey Mountain by Derek Walcott (B. A. III Sem. VI.)