आपण काय बनू शकतो by Edgar Albert Guest

 

'What We Can Be' by Edgar Albert Guest

आपण काय बनू शकतो  

आपण सर्वच कीर्तिमान होऊ शकणार नाही, 

आपण सर्वच पैशाने श्रीमंत होऊ शकणार नाही,

आपण सर्व आपल्या नावाने ओळखले जाऊ शकणार नाही, 

आपल्या सर्वांना परिपूर्ण आरोग्य मिळू शकणार नाही, 

आपण सर्व सामर्थ्यवान असू शकणार नाही, 

आपण सर्व एका मनाचे असू शकणार नाही;


परंतू आपण सर्वजण, प्रत्येक तासाला,


आशावादी, आनंदी आणि दयाळू माणूस होऊ शकतो. 


Comments

Popular posts from this blog

Tribute to Papa" by Mamta Kalia

The Lament by Anton Chekhov

"Feeding the Poor at Christmas" by Eunice de Souza